तुळजापुरातील पुजारी मंडळाकडून गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम करावे अशी मागणी होत आहे. तुळजाभवानी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी देवीच्या गाभारा संवर्धनासाठी अशी मोहीम शहरात राबवन्यात आली. त्यानंतर गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम करा या मागणीसाठी तब्बल 5240 स्वाक्षऱ्यांच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यानंतरही गाभाऱ्याच्या बांधकामाचा निर्णय घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.