शिर्डीवरून साईबाबाचं दर्शन घेऊन जाणाऱ्या शिक्षकावर काळाने घाला घातला आहे. घरी परत जाताना कारला अचानक आग लागल्या यात होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे. या गाडीतून प्रवास करणारे अन्य दोघं मात्र…
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील भावी येथे धक्कादायक घटना घडली आहे. शिवारात विहिरीचे पाणी देण्यावरून तुफान हाणामारीत तिघांचा बळी गेला आहे. ही घटना दिनांक 5 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारात…
धाराशिव शहरातील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील दुकाने निरिक्षक विवेक वासुदेव हेडाऊ यांना लाचखोरी प्रकरणी धाराशिवच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने 6 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
तलवार बाळगणाऱ्या एका तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या तरुणाविरुध्द धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद (Crime News) करण्यात आला आहे. हा तरूण पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना दिसला. त्याच्याकडे…