Director Kiran Rao Aaptaa Ladies Movies Second Song Rajani Released Nrps
‘लापता लेडीज’ चित्रपटातील ‘सजनी’ गाणं रिलीज, हृदयस्पर्शी आहेत गाण्याचे बोल!
‘सजनी’ या गाण्यात खूप सुंदर चाल आहे, जी तुमच्या अगदी मनाला भिडण्यासाठी पुरेशी आहे. त्याचे बोलही इतके सुंदर आणि नेमके आहेत की ते प्रेमाचा अर्थ अनोख्या पद्धतीने स्पष्ट करतात.