यापुढे चौकशी होऊन कारवाई होईल कोणालाही यातून क्षमा नाही. कोणालाही सरकार सोडणार नाही, जी लोक अफवा पसरवत होती त्यांना मोठी चपराक बसलेली आहे आणि आमचं सगळ्यांना सागणं आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यांच्याबद्दल मनामध्ये श्रद्धा आहे आणि झालेली घटना दुर्दैवी आहे पण त्याचं राजकारण करणं हे अतिशय दुर्दैवी आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच खडे बोल सुनावले आहेत. त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कसा उभा राहील याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.