Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: नवीन वर्षाचे स्वागत करताना नियम पाळा अन्यथा कारवाई केली जाईल, पोलीसांचं नागरिकांना आवाहन

नवी मुंबईत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक चौकाचौकात पोलीसांचा गस्त राहणार आहे, पाहा व्हिडीओ

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 28, 2024 | 05:05 PM

नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी सुरक्षेत वाढ केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मद्यपी आणि चरशीं वर योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलिस यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये तयारीत आहे. नववर्षाची पार्टी करताना अनेक तरुण तरुणी ड्रग्जचं सेवन करतात. याबाबत नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. नवी मुंबई पोलाीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक चौकाचौकात पोलीसांचा गस्त राहणार आहे. तसंच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल होणार , अशी माहिती नवी मुंबई पोलाीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे.

Follow Us:

Web Title: Follow the rules while welcoming the new year otherwise action will be taken police appeals to the citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 05:05 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • New Year

संबंधित बातम्या

नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! मार्केटमधील ३०% जागा महिला बचतगटांसाठी राखीव
1

नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! मार्केटमधील ३०% जागा महिला बचतगटांसाठी राखीव

नवी मुंबई पालिकेची भरती परीक्षा रद्द; १९,२२० उमेदवारांना मोठा धक्का, अवघे २४ तास असताना भाजपाने आणला रद्दचा प्रस्ताव
2

नवी मुंबई पालिकेची भरती परीक्षा रद्द; १९,२२० उमेदवारांना मोठा धक्का, अवघे २४ तास असताना भाजपाने आणला रद्दचा प्रस्ताव

नवी मुंबईत शिंदे गटाच्या महिला नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
3

नवी मुंबईत शिंदे गटाच्या महिला नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

Navi Mumbai News: मुंबई एपीएमसी वर्तुळात उडाली एकच खळबळ! १५०० व्यापाऱ्यांना वसुलीच्या नोटिसा
4

Navi Mumbai News: मुंबई एपीएमसी वर्तुळात उडाली एकच खळबळ! १५०० व्यापाऱ्यांना वसुलीच्या नोटिसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.