Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात लवकरच मोठे प्रशासकीय फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तब्बल ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पदोन्नतीच्या निवडसूचीत समावेश असल्याने महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 16, 2026 | 11:16 AM
नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत

नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई पोलीस दलात लवकरच मोठा खांदेपालट?
  • ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक ‘एसीपी’ पदोन्नतीच्या निवडसूचीमध्ये
  • महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांचा कारभार बदलणार?
सावन वैश्य | नवी मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात सुरू असलेल्या पदोन्नती प्रक्रियेअंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मोठा प्रशासकीय फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आयुक्तालयातील ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा ‘पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त’ (एसीपी) पदाच्या निवडसूचीमध्ये (पात्रता यादीत) समावेश करण्यात आला आहे.

Beed Crime: शाळा सुटली की सुरू व्हायचा शिक्षकाचा काळा खेळ; चौथीच्या मुलींच्या छळाने बीड हादरले

या महत्त्वपूर्ण घडामोडीमुळे रबाळे एमआयडीसी, रबाळे, वाशी, सानपाडा, नेरूळ, एनआरआय सागरी, खारघर, उलवे, खांदेश्वर, पनवेल शहर यांसारख्या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांचे नेतृत्व बदलणार आहे. या निवडीची आणि सेवापुस्तिका पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या या मोक्याच्या जागांवर कोणत्या नव्या अधिकाऱ्यांची वर्णी लागते, याकडे संपूर्ण नवी मुंबई पोलीस दलाचे लक्ष लागले आहे. (Navi Mumbai Police)

निवडसूचीमध्ये समाविष्ट प्रमुख अधिकारी व त्यांची सध्याची पोलीस ठाणी

* बाळकृष्ण साहेबराव सावंत (रबाळे पोलीस ठाणे)
* देविदास प्रभाकर काटाळे (रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे)
* शशिकांत शिवाजीराव चांदेकर (वाशी पोलीस ठाणे)
* दीपक विजय सुर्वे (सानपाडा पोलीस ठाणे)
* अजय पांडुरंग कांबळे (नेरूळ पोलीस ठाणे)
* सुनील आनंदा वाघमारे (एन.आर.आय. सागरी पोलीस ठाणे)
* अर्जुन रामकृष्ण रजाणे (उल्वे पोलीस ठाणे)
* संजय वामन जोशी (खारघर पोलीस ठाणे)
* स्मिता वाल्मीक ढाकणे (खांदेश्वर पोलीस ठाणे)
* बाळा रघुनाथ कुंभार (पनवेल शहर पोलीस ठाणे)
* औदुंबर भालचंद्र पाटील (गुन्हे शाखा, कक्ष ३)

वाहतूक व इतर शाखांतील अधिकाऱ्यांचाही समावेश
वाहतूक विभागातील कोपरखैरणे वाहतूक शाखेचे राजेश रुद्रममी नंदीमठ, खारघर वाहतूक शाखेच्या गुलफरोज मौला आली मुजावर आणि तुर्भे एमआयडीसी वाहतूक शाखेचे अजय पांडुरंग भोसले यांचाही या निवडसूचीमध्ये समावेश आहे.
याशिवाय साईड ब्रँच व वाहतूक शाखेत कार्यरत असणारे संतोषकुमार श्रीमंदार काणे, अविनाश एकनाथ काळदाते, तानाजी रामदास भगत, सतीश संभाजीराव कदम, नंदकिशोर मुरलीधर बधे, वैशाली अशोक गलांडे, शत्रुघन देविदास माळी, ब्रह्मानंद रावसाहेब नाईकवाडी, प्रदीप रामनाथजी लांडे, महेशकुमार प्रल्हाद सरतापे आणि तानाजी महादेव नारनवर या अधिकाऱ्यांची नावेही या यादीत आहेत.

सेवापुस्तक व गोपनीय अहवालांची पडताळणी सुरू

पदोन्नतीची अंतिम निवडसूची जाहीर करण्यापूर्वी संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे सेवापुस्तक, गोपनीय अहवाल, प्रलंबित विभागीय चौकशी तसेच इतर कायदेशीर बाबींची सखोल तपासणी केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पात्र अधिकाऱ्यांची अंतिम पदोन्नतीची यादी प्रसिद्ध केली जाईल.

गोरेगावात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू; सोबत होती १० वर्षांची मुलगी, सीसीटीव्हीमुळे गूढ वाढले

प्रमोशन नाकारल्यास ‘साईड ब्रँच’?

पदोन्नतीची निवडसूची जाहीर झाली असली, तरी वैयक्तिक किंवा तांत्रिक कारणांमुळे काही अधिकारी प्रमोशन नाकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नियमांनुसार जे अधिकारी पदोन्नती नाकारतील, त्यांना भविष्यात ‘साईड ब्रँच’मध्ये (अमहत्त्वाच्या शाखांमध्ये) सामावून घेतले जाऊ शकते, अशीही चर्चा पोलीस वर्तुळात आहे. दरम्यान, बदल्या आणि पदोन्नतीची ही संपूर्ण प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रिक्त होणाऱ्या या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांची धुरा पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे नेमक्या कोणत्या नव्या आणि तडफदार अधिकाऱ्यांच्या हाती सोपवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Navi mumbai police 11 senior inspectors acp promotion list major reshuffle expected sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • maharashtra
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
2

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप
3

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप

दुष्काळाच्या झळा रायगडला, पण सवलतींपासून वंचित; यादीतून वगळले नाव, शेतकऱ्यांचा संताप
4

दुष्काळाच्या झळा रायगडला, पण सवलतींपासून वंचित; यादीतून वगळले नाव, शेतकऱ्यांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.