पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारातील युवक नेते कृषिराज शुगर्स चे चेअरमन व अध्यक्ष गणेश पाटील यांच्या भोसे येथील साखर कारखान्याकडून गेली. तीन वर्षांपासून ऊसदराचे हक्काचे पैसे न दिल्याने माढा करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून गणेश पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील गणेश पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले.