Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

General Upendra Dwivedi : महिला कॅडेट्स पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सज्ज

पुणे: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथे शनिवारी १५० व्या तुकडीचा ऐतिहासिक पासिंग आऊट परेड (POP) समारंभ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यात तीन वर्षांचे खडतर लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून ३५३ कॅडेट्स देशाच्या सेवेसाठी सज्ज झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 30, 2026 | 03:25 PM

Follow Us

पुणे: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथे शनिवारी १५० व्या तुकडीचा ऐतिहासिक पासिंग आऊट परेड (POP) समारंभ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यात तीन वर्षांचे खडतर लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून ३५३ कॅडेट्स देशाच्या सेवेसाठी सज्ज झाले. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र दिवेदी यांनी या दिमाखदार संचलनाची पाहणी केली आणि मानवंदना स्वीकारली. प्रबोधिनीच्या प्रसिद्ध क्षेत्रपाल मैदानावर झालेल्या या शिस्तबद्ध संचलनाचे नेतृत्व कॅडेट मयांक चौधरी याने केले. ‘कदम कदम बढाए जा’ या सुमधुर आणि स्फूर्तीदायक धूनवर एकूण १,२५० कॅडेट्सनी एकाच लयीत पावले टाकत मैदानावर संचलन केले. यावेळी भारतीय संरक्षण दलाच्या सामर्थ्याची प्रचिती देत तीन चेतक हेलिकॉप्टर, सुपर डिमेनो विमान आणि सुखोई लढाऊ विमानांनी मैदानावरून विहंगम उड्डाण करत नवदीक्षितांना मानवंदना दिली.यावर्षी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या ३५३ कॅडेट्सपैकी २९२ कॅडेट्स लष्करात (Army), ४३ जण नौदलात (Navy) आणि ८१ जण वायुदलात (Air Force) पुढील एक वर्षाच्या प्रगत प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत. यामध्ये भारताच्या १२ मित्रदेशांमधील २४ परदेशी कॅडेट्सचाही समावेश आहे, ज्यांनी एनडीएमध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण केले.

Follow Us:

Web Title: General upendra dwivedi female cadets are dressed like male cadets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • NDA
  • Pune

संबंधित बातम्या

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक
1

Shikrapur Shirur Highway Project: पुणे-शिरूर ६ पदरी महामार्गाच्या खर्चात तफावत?; दोन दिवसांत बाधित शेतकऱ्यांची मोठी बैठक

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन
2

ह्युंदाईच्या पुण्यातील तळेगाव प्लांटमध्ये 11,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक! 2030 पर्यंत वाढणार प्रोडक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.