Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hasan Mushrif: गोकुळच्या गोंधळावर मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण; जागावाटपाची तारीख ठरली

मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेत गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर भाजप कार्यालयातील गोंधळाने महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 'लोकशाहीत मतभेद असतात, मनभेद नाहीत, असे मंत्री मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 29, 2026 | 02:39 PM

Follow Us

गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर भाजप कार्यालयातील गोंधळाने महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली असतानाच मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ‘लोकशाहीत मतभेद असतात, मनभेद नाहीत. गोंधळ झाला हे खरं , मात्र त्यावर तोडगा काढला असून महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरी जाईल, ‘ असे मंत्री मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

‘माझ्यावर भाजपचा कोणताही दबाव नाही, ‘ असे स्पष्ट करत गोकुळला जागावाटप संख्याबळाच्या आधारे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सात तारखेला जागावाटप निश्चित होईल आणि आठ तारखेला घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.पदवीधर जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीकडेच राहावी, अशी पक्षाची ठाम भूमिका असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. भैय्या माने इच्छुक असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर मधील राजकीय हालचालींना वेगळा आहे.

Follow Us:

Web Title: Gokul election hasan mushrif says mahayuti will contest together amid seat sharing dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Hasan Mushrif
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Pune Case : ‘मला माणसं चांगली भेटली नाहीत…’; सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या ४ महिन्यांत विवाहितेचा मृत्यू
1

Pune Case : ‘मला माणसं चांगली भेटली नाहीत…’; सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या ४ महिन्यांत विवाहितेचा मृत्यू

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
2

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
3

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
4

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.