नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितींध्ये तांदळाला मोठी पसंती मिळत आहे. बाजार समितीमध्ये तांदळाची सर्वाधिक विक्री झाल्याच समोर आलं आहे.तसेच बासमतीसह कोलमलाही पसंती मिळत आहे.तर दररोज तांदळाची १५०० ते १७०० विक्री होत आहे. पंजाबसह विविध राज्यातून तांदळाची आवक होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तांदळाच्या किंमतीत चढ उतार पहायला मिळत आहेत. सध्या बासमती तांदळाचे दर ७२ वरुन ९२ वर आले आहेत तर कोलमचे दर ४१ ते ७० वरुन ३१ ते ६२ वर आले आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांची तांदळाला मोठी पसंती मिळत आहे.