सकाळ हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच इस्कॉनच्या अनुयायांनी भजन सादर केले. यावेळी बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला.