पुण्याच्या हिंजवडीतील व्युमा ग्राफिक्स कंपनीने पगार थकवला, म्हणून टेम्पो ट्रॅव्हल पेटवली अशी कबुली चालक जनार्दन हंबर्डीकरने दिली. मात्र आम्ही त्याचा एक रुपयांचा ही पगार थकवला नाही. असा खुलासा मालक नितेन शाहने केलाय. परंतु कंपनीतून एक लिटर की पाच लिटर चोरीला गेलं, याबाबत मला कल्पना नाही. असं म्हणत मालकाने काढता पाय घेतला. पोलीस कंपनीत येऊन तपास करतायेत, आम्ही त्यांना सहकार्य करतोय. असं शाह म्हणाले.