Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचरोबर अजित पवारांच्या निधनांवर देखील संशय व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 17, 2026 | 11:54 AM
Congress leader Vijay Wadettiwar doubts Ajit Pawar's plane crash accidentally

Congress leader Vijay Wadettiwar doubts Ajit Pawar's plane crash accidentally

Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला
  • यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
  • डाल मे कुछ काला है असा संशय
Vijay Wadettiwar : पुणे : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनावर (Ajit Pawar Plane Crash) संशय व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांच्या निधनाला 20 दिवस होऊन गेले असून अद्याप अपघाताचे कारण समोर आलेले नाही. हा अपघात होता की घातपात याबाबत संशय उपस्थित केला जात आहे. यासाठी आमदार रोहित पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आहे. विमान अपघाताचे कारण ब्लॅक बॉक्समधून समोर येईल अशी अपेक्षा होती. मात्र आता या बॉक्सला देखील स्फोटाचा फटका बसला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे डाल मे कुछ काला है अशी प्रतिक्रिया देत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी संशय उपस्थित केला आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचरोबर अजित पवारांच्या निधनांवर देखील संशय व्यक्त केला आहे. वडेट्टीवार म्हणाले की. “या प्रकरणात घातपाताचा संशय उपस्थित झाला आहे. अपघात झाला की काही वेगळा प्रकार घडला, याबाबत महाराष्ट्रात आणि देशात चर्चा झाली. हा केवळ अपघात वाटत नाही, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही बाबी संशयास्पद असल्याचे दिसून येते. “ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ ‘डाल में कुछ काला है’ असेच म्हणावे लागेल,” अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक 

याचबरोबर पार्थ पवार यांना पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामधून क्लीन चीट देण्यात आली आहे. यावरुन देखील वडेट्टीवार यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, “पुणे जमीन गैरव्यवहाराचा हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात येणार आहे. त्यावेळी या प्रकरणावरून सरकारला जाब विचारला जाईल की क्लीन चिट कशी देण्यात आली? एवढ्या मोठ्या व्यवहारात सामान्य व्यक्ती व्यवहार करू शकत नाही. मोठ्या लोकांच्या आशीर्वादाशिवाय असा प्रकार घडू शकत नाही. जो भाजपसोबत आहे तो स्वच्छ आहे, त्यांनी कितीही मोठा घोटाळा केला तरी त्याला शिक्षा होत नाही, अशी अनेक घटनांवरून भावना निर्माण झाली आहे,” अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

हे देखील वाचा : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले की, “मंत्रालयातील काही निर्णय संशयास्पद वाटतात. अजित पवारांचे निधन झालेले असताना अशा गंभीर परिस्थितीत शाळा प्रमाणपत्रासाठी  परवानगी कशी देण्यात आली? संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारे परवानगी देणे गंभीर बाब आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. मंत्रालय राज्यातील भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याचा आरोप,” काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Web Title: Congress leader vijay wadettiwar doubts ajit pawars plane crash accidentally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Politics
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.