ऐन मतदानाच्या दिवशीच कल्याण ग्रामीण मनसेचे उमेदवार राजू पाटील यांची मनसेची शाखा पोलिसांनी बंद केली आहे. सत्ताधारी पोलिसांना हाताशी धरुन जर असं करत असतील तर मनसेची फौज घेऊन मैदानात उतरु असा राजू पाटील यांनी विरोधकांना इशारा केला आहे. आडीवली परिसरात मनसेच्याशाखेतील यादी आणि काही नोंद घेऊन गेले. पोलिसांनी याबाबत कसून तपासणी करावी असं अशी विनंती राजू पाटील यांनी केली आहे.