Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

आम्ही जी चर्चा केली आहे ती अजित दादांसोबत केली आहे. आता ते हयात आहेत त्यामुळे या गोष्टीच आम्हला भांडवल करायचं नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 01, 2026 | 06:01 PM

Follow Us

आम्ही जी चर्चा केली आहे ती अजित दादांसोबत केली आहे. आता ते हयात आहेत त्यामुळे या गोष्टीच आम्हला भांडवल करायचं नाही.ज्यावेळी मी बोललो होतो त्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता.माणूस गेल्यानंतर खोटी शपथ घेऊ शकत नाही. मी अजित दादांची शपथ घेऊन सांगितलं आहे जी काय सांगितलं आहे ती वस्तुस्थिती आहे. अजितदादा प्रचंड भावनिक माणूस. जे स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ते स्टेटमेंट राष्ट्रवादीने करायला हवं होतं ते देवेंद्र फडणवीस का करत आहेत ?अजितदादा यांच्याबरोबर चर्चा झाली होती त्यामुळेच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका आमचे उमेदवार सुद्धा घड्याळाच्या चिन्हावर लढवत आहेत. हा निर्णय विलीनीकरण होणार म्हणूनच घेतला होता.आम्ही इच्छा व्यक्त केली म्हणजे आम्ही पाठीमागे लागलो आहे. आम्हाला घाई आहे असे चित्र रंगवलं जात आहे हे दुर्दैवी आहे.

Close

Follow Us:

Web Title: I swear by my grandfather i am the only one capable of merger shashikant shindes statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Marathi News
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: मिरी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप! 15 दिवसात चौकशी अहवाल न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
1

Ahilyanagar News: मिरी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप! 15 दिवसात चौकशी अहवाल न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

Ajit Pawar Death: दादा नाहीत, ही कल्पना सहन होत नाही; आमदार शेखर निकम
2

Ajit Pawar Death: दादा नाहीत, ही कल्पना सहन होत नाही; आमदार शेखर निकम

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन
3

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Maharashtra Politics : “…तर पार्थ पवारांना खासदार बनवणं चुकीचं, हा संधीसाधू माणूसच; अंजली दमानिया यांचे टीकास्त्र
4

Maharashtra Politics : “…तर पार्थ पवारांना खासदार बनवणं चुकीचं, हा संधीसाधू माणूसच; अंजली दमानिया यांचे टीकास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.