Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Death: दादा नाहीत, ही कल्पना सहन होत नाही; आमदार शेखर निकम

मोठ्या भावासारखे त्यांनी मला सांभाळले. हक्काने मागावे आणि त्यांनी द्यावे, असे नाते तयार झाले होते. दादांनी चिपळूणसाठी भरपूर असा निधी दिला,असे यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 01, 2026 | 05:48 PM
Ajit Pawar Death: दादा नाहीत, ही कल्पना सहन होत नाही; आमदार शेखर निकम
Follow Us
Follow Us:

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन 
सावर्डेतील शोकसभेत सारे गहिवरले
शोकसभेला डॉ. तानाजीराव चोरगे यांची उपस्थिती

चिपळूण: दादा नाहीत, ही कल्पनाच सहन होत नाही. आयुष्यात असा दिवस येईल असं कधीच वाटले नाही. राजकीय काय होईल याची चिंता नाही, मी त्याचा विचार ही करीत नाही. मात्र, स्व. गोविंदराव निकम यांच्या नंतर आम्हाला आणि सह्याद्रीला दादांनी सावरले, अशा भावना आ. शेखर निकम यांनी व्यक्त करून अश्रृंना वाट मोकळी करून दिली. भावनाविवश आणि आ. निकम यांच्या तोंडून निघणारे कातरलेले शब्द आणि येणारे हुंदके बघून उपस्थित ही सारे गहिवरलेले गेले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले. बुधवारी सकाळी निधनाचे वृत्त समजताच आ. शेखर निकम तातडीने बारामती येथे दाखल झाले. शुक्रवारी रात्री उशिरा सावर्डे येथे दाखल झाले. त्यांनतर सावर्डे येथे श्रद्धांजली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

काळजी करणारे दादा आम्हाला हवे होते…

आ. निकम म्हणाले की, आयुष्यातील हे दोन दिवस काळे दिवस माझ्यासाठी ठरले, असे दिवस येतील असे कधीच वाटले नव्हते. स्व. निकम साहेबांचे निधन झाले. त्या दिवशी दादा इथे सावर्डेमध्ये होते. निकम साहेब गेल्यानंतर आम्हाला व सह्याद्री परिवाराला दादांनी सावरले. आज आम्ही खऱ्या अर्थाने पोरके झालो आहोत. सर्व आमदारांना आपण पोरके झाल्याचे वाटत आहे. आमचे पुढे राजकीय काय होईल ? याचा विचार कोणाच्याही मनात नाही. माझ्या तर अजिबात नाही. स्वतःची चिंता करणारे आम्ही नाही. कारण आमची चिंता आणि काळजी करणारे दादा आम्हाला हवे होते. सर्वसामान्यांसाठी दादा आम्हाला पाहिजे होते, असे आ. निकम यांनी यावेळी सांगितले.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना संशय; अमोल मिटकरींनी उपस्थित केला महत्त्वपूर्ण सवाल

माझे सबंध सन २००० पासून सुरू झाले. मोठ्या साहेबांजवळ नाते होते. दादांजवळ ही एक वेगळे नाते तयार झाले यातून भावनिक सबंध कधी जुळले हे कळलेच नाही. मोठ्या भावासारखे त्यांनी मला सांभाळले. हक्काने मागावे आणि त्यांनी द्यावे, असे नाते तयार झाले होते. दादांनी चिपळूणसाठी भरपूर असा निधी दिला.

Ajit Pawar Death: “दादा बायरोड पुण्याला जाणार होते, पण…”; अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? चालकाने सांगितला ‘तो’ थरार

कसबामध्ये जागतिक पातळीवरचे छ. संभाजी महाराज स्मारक उभे करण्याचा ध्यास घेऊन काम सुरू केले होते. त्याचबरोबर मार्लेश्वरचा विकास ही वेगळ्या धर्तीवर करण्याचा दादांचे स्वप्न होते. जे जे देता येईल ते ते दादांनी दिले आहे, असे आ निकम यांनी सांगितले. दादांविषयी काय काय सांगू? असे म्हणत आ. निकम यांचा कंठ दाटून आला. शब्द कातरू लागले आणि डोळ्यातून अश्रृंनी वाट मोकळी केली. आ. निकम यांची ही स्थिती बघून शोकसभेल असणारे शेकडो कार्यकर्तेही गहिवरत्न गेले होते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Ncp mla shekhar nikam tribute to ajit pawar sawarde chiplun news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ratnagiri news
  • Shekhar Nikam

संबंधित बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली बारामतीतील विकासकामांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश
1

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली बारामतीतील विकासकामांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश

Ratnagiri News: ‘गोरगरीबांना १०-१० फेऱ्या कशासाठी?’ बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना सवाल; महसूल यंत्रणेची खरडपट्टी
2

Ratnagiri News: ‘गोरगरीबांना १०-१० फेऱ्या कशासाठी?’ बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना सवाल; महसूल यंत्रणेची खरडपट्टी

Konkan Railway मध्ये प्रवाशांचा ‘गेम’? हक्काच्या सीटवर अनधिकृत प्रवाशांची दादागिरी; TC ढुंकूनही पाहीना
3

Konkan Railway मध्ये प्रवाशांचा ‘गेम’? हक्काच्या सीटवर अनधिकृत प्रवाशांची दादागिरी; TC ढुंकूनही पाहीना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.