उल्हानगर परिसरात प्रहारच्या जिल्हाध्यक्षांवर 1 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप बांधकाम व्यावसायिक राजा गेमनानी यांनी केला आहे. हिललाईन पोलीस ठाण्.यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असून एकच खळबळ उडाली आहे. दरम्य़ान पोलिसांनी जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांची चौकशी करून नोटीस बजावली आहे. तरी या सगळ्या प्रकरणावर पोलिसांचा अद्याप तपास सुरु आहे, असं सांगण्यात येत आहे.