आज मी पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जातो आहे – मला विश्वास आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड चे महापौर दोन तृतीयांश बहुमताने विजयी होतील – देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत. दीड कोटी सदस्य असलेल्या भाजपला देवेंद्र एकमेव आधार आहे. आमच्या पक्षात गटातटाचं राजकारण नाही आमचा पक्ष देवेंद्र फडणवीसा यांच्या नावाने एकसंघ आहे. काँग्रेस मध्ये जशी परिस्थिती आहे. तसं भाजपबद्दल बोललं जातय. यातून ते आपलं छुपं युद्ध लावण्याचा प्रयत्न करत आहे