आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची व इच्छुक उमेदवारांची बैठक स्थानिक स्वराज्य निवडणूक प्रभारी व जालनाचे प्रभारी भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली आहे. कारण भोकरदन नगरपरिषद निवडणूक म्हणजे ही संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली नगरपरिषद आहे. कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे हे गाव. मात्र, या ठिकाणी नगरपरिषदेवर काँग्रेसची सत्ता असते आणि यामुळे भारतीय जनता पार्टीने यावर्षी नगरपरिषद ताब्यात घेण्याची ताकद उभी केली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आज भागवत कराड यांनी नगरपरिषद निवडणुकीत इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्या मुलाखती घेतल्या आहे.