जालना शहरात मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मुजाहिद्दीन चौक येथे एका तरुणावर दुचाकीवर आलेल्या दोन आज्ञात इसामांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासच्या रहिवाशांनी तात्काळ चौकात धाव घेतली असता त्या ठिकाणी अकबर खा बाबर खा हा जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले. यावेळी त्याला तात्काळ नागरिकांनी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत गोळीबार करणाऱ्या अज्ञात दोन आरोपींचा शोध सुरू केला असून, या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करणाऱ्या अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Jalna news came on a bike asked for the address and put a bullet in the jaw the thrill of murder that brings thorns to the body