कल्याण डोंबिवली मध्ये आज गणेश विसर्जनानिमित्त गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दुपारपासूनच आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांचे लगबग सुरू झाली . विसर्जन स्थळांपर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत बाप्पांच्या विसर्जन सुरू झाले . विसर्जनानिमित्त कल्याण मधील दुर्गाडी गणेश घाटासह इतर सर्व गणेश घाटांवर कडे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिकेने देखील विसर्जनात कोणते अडथळे येऊ नये याकरता गणेश घाटांवर अधिकारी कर्मचाऱ्यांची फौज तैनात केली आहे