कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) वतीने भारतातील पहिल्या किन्नर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात तृतीयपंथीयांनी फॅशन शोच्या माध्यमातून आपल्या व्यथा आणि समाजातील संघर्ष मांडले. महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, लक्ष्मी त्रिपाठी आणि आयुक्त इंदुराणी जाखड यांनी यावेळी आपली आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.