Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News : कल्याणमध्ये बार विरोधातील कारवाईदरम्यान गोंधळ

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात सत्यम नावाच्या बारवर तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 27, 2026 | 07:35 PM

Follow Us

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात सत्यम नावाच्या बारवर तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. मात्र कारवाईनंतर प्रत्येक वेळी बार पुन्हा सुरू होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाई दरम्यान विरोधक आणि तहसील कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. या प्रकरणात तहसील विभागाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Follow Us:

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात सत्यम नावाच्या बारवर तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. मात्र कारवाईनंतर प्रत्येक वेळी बार पुन्हा सुरू होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाई दरम्यान विरोधक आणि तहसील कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. या प्रकरणात तहसील विभागाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Kalyan news chaos during action against bars in kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • kalyan news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
1

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.