हिंदूंच्या संभामध्ये इतर कोणत्याही धर्माचा द्वेष केला जातं नाही. कोण हिंदूंची बाजू घेत असेल तर कोणाला ऍलर्जी होण्याचं कारण नाही. जिहादच्या विरोधात कोण आवाज उचलत असेल तर त्याच्या विरुद्ध बोलण्याची कोणी हिंमत करू नये. दंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात. मालेगाव मध्ये जे सिद्ध झालंय तेच यवत मध्ये आहे दंगल आणि आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवा असतो. हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी पडळकर यांच्यासारखे हिंदू कार्यकर्ते एकत्र येत असतील तर त्याला माझा पाठिंबा आहे, असा परखड मत नितेश राणे यांनी मांडलं आहे.