Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhaapur News : गोकुळच्या संचालक मंडळाला मुदतवाढ नाकारली, प्रशासक नियुक्त होणार

कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाच्या संलग्न असणाऱ्या आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी अवसायनात आदेश निघालेल्या 1320 संस्थाच्या  दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघावर आता प्रशासक येण्याची वाट मोकळी झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 01, 2026 | 04:49 PM

Follow Us

कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाच्या संलग्न असणाऱ्या आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी अवसायनात आदेश निघालेल्या 1320 संस्थाच्या  दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघावर आता प्रशासक येण्याची वाट मोकळी झाली आहे.विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचने स्पष्ट नकार दिला आहेसुनावणीनंतर गोकुळ ची निवडणूक प्रक्रिया सुरू करावी असा निर्णय कोल्हापूर सर्किट बेंचने दोन दिलायं.त्यामुळे गोकुळ दुध संघाची निवडणूक लांबणीवर पडणार आहे..गोकुळ दुध संघाच्या संचालक मंडळाची येत्या 4 मे रोजी मुदत संपणार असल्याने संघावर प्रशासक येणार हे जवळपास निश्चित झालं आहे..त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाला मोठा धक्का बसलायं..सभासद संस्था आणि अवसायानामधील संस्थांच्या सुनावणीमुळे विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची गोकुळ प्रशासनाकडून न्यायालयाला विनंती करण्यात आली होती..मात्र या संस्थांच्या निकालानंतर निवडणूक घेण्याचे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत..दरम्यान गोकूळच्या प्रशासक पदासाठी खासदार धनंजय महाडिक, भाजप नेत्या शौमिका महाडिक आणि याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांची नावं चर्चेत असून प्रशासक पदावर कुणाची वर्णी लागणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलयं.

Follow Us:

Web Title: Kolhaapur news gokuls board of directors denied extension administrator to be appointed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं
1

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले
2

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले

Chiplun News: आईला पाण्यात ओढणाऱ्या मगरीशी 10 वर्षीय मुलीची झुंज; धाडसाने वाचवला आईचा जीव
3

Chiplun News: आईला पाण्यात ओढणाऱ्या मगरीशी 10 वर्षीय मुलीची झुंज; धाडसाने वाचवला आईचा जीव

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी
4

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.