Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Ambabai Temple : आई अंबाबाईच्या चरणी सूर्यकिरणे पोहोचणार थेट! गरुड मंडपाचा कायापालट

कोल्हापूरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पारंपरिक पद्धतीने होणारा किरणोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलायं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 06, 2026 | 08:12 PM

Follow Us

कोल्हापूरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पारंपरिक पद्धतीने होणारा किरणोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलायं.श्री अंबाबाई मंदिरात ऑगस्ट 2024 पासून गरुडमंडपाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे..त्यामुळे मावळती सूर्यकिरणं श्री अंबाबाईच्या मूर्तीवर अचूक पडावीत यासाठी आता गरुड मंडपाची उंची 7 इंचानी वाढवण्यात येणार आहे..या बाबतचा प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पुरातत्त्व विभागाकडे सादर करण्यात आला आहे..आई अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक गरुडमंडपाला विशेष महत्त्व असून यामध्ये वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात..मात्र काही वर्षापूर्वी गरुडमंडपला काही प्रमाणात वाळवी लागल्याने त्याच्या पुनर्बांधणीचं काम सुरू करण्यात आलंय..सध्या श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या फ्लोरिंगचे काम सुरू असतांना आठ इंच पाया लागला आहे..हा पाया भरून घेतल्याने गरुड मंडपाची उंची सात ते आठ इंचांनी वाढणार आहे..सध्या मंडप उभारणीचे काम विविध टप्प्यांत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे..त्यामुळे गरुडमंडपच्या उंचीवाढीला मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील कामांना गती दिली मिळणार आहे..या गरुडमंडपची उंची वाढल्यास किरणोत्सव अधिक व्यवस्थित आणि अचूक पद्धतीने पार पडण्यास मदत होणार आहे.

Close

Follow Us:

Web Title: Kolhapur ambabai temple the suns rays will reach the feet of mother ambabai directly the transformation of the garuda mandap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

प्रिया बेर्डेंचं मराठी रंगभूमीवर नव्या उर्जेसह पुनरागमन, लवकरच रंगणार ‘भुल भुलैय्या’चा पहिला प्रयोग
1

प्रिया बेर्डेंचं मराठी रंगभूमीवर नव्या उर्जेसह पुनरागमन, लवकरच रंगणार ‘भुल भुलैय्या’चा पहिला प्रयोग

Akola News : सिलेंडरसाठी वणवण! अकोल्याच्या रस्त्यावर थापल्या भाकरी; पाहा व्हिडिओ
2

Akola News : सिलेंडरसाठी वणवण! अकोल्याच्या रस्त्यावर थापल्या भाकरी; पाहा व्हिडिओ

पुन्हा खळबळ! Mark Zuckerberg चा मोठा निर्णय!  Meta कंपनीतून आणखी 200 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
3

पुन्हा खळबळ! Mark Zuckerberg चा मोठा निर्णय! Meta कंपनीतून आणखी 200 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

Akola News : कलिंगड झालं मातीमोल! 5रुपये किलो दराने विक्री, शेतकरी हतबल!
4

Akola News : कलिंगड झालं मातीमोल! 5रुपये किलो दराने विक्री, शेतकरी हतबल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.