Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

न्यायालयात खून सिध्द झाल्यानंतर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होऊन वर्ष झालं तरी अजूनही कुटुंबीयांना मृत्यूचा दाखल मिळत नसल्याचा आरोप करत बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 23, 2026 | 05:58 PM

Follow Us

कोल्हापूरातील महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाला तब्बल दहा वर्षे उलटूनही न्याय मिळाल्याला नाही.न्यायालयात खून सिध्द झाल्यानंतर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होऊन वर्ष झालं तरी अजूनही कुटुंबीयांना मृत्यूचा दाखल मिळत नसल्याचा आरोप करत बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.पतीसह कुटुंबीयांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे..न्यायालयात खून सिद्ध झाल्यानंतरही प्रशासन मृत्यूचा अधिकृत दाखला देत नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच सेवेत असताना असलेल्या लाभांपासूनही कुटुंबाला वंचित ठेवल्याचे सांगितले जात आहे. राज्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणात प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला शिक्षा सुनावण्यात आली आहे..मात्र, शिक्षा होऊनही बिद्रे गोरे कुटुंबीयांना अद्याप प्रशासकीय पातळीवर न्याय मिळालेला नाही. असा दावा करण्यात येत आहे. बिद्रे यांचा मृत्यू होऊन 10 वर्षे उलटले, न्यायालयाने खून झाल्याचे स्पष्ट केलंय. तरीही मृत्यू प्रमाणपत्र देण्यात प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांचे पती राजू गोऱ्हे यांनी केला आहे. यामुळे सेवा वेतन, विमा आणि इतर सेवेचे लाभ कुटुंबाला मिळू शकलेले नाहीत. याचबरोबर प्रमुख आरोपीला तुरुंगात पोलीसांकडून मदत केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्यायासाठी इच्छामरणाची मागणी करावी लागणे, ही राज्यातील यंत्रणेसाठी गंभीर बाब मानली जात आहे. या प्रकरणाकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us:

Web Title: Kolhapur ashwini bidre case family exiled for death certificate despite murder verdict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Ashwini Bidre
  • kolhapur news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Jalgaon News: बांधकामाला आयुक्तांचा दणका! शहरातील रस्ते बांधकामाबाबत पीडब्ल्यूडीला ‘एनओसी’ सक्तीची
1

Entertainment News: आठ भाषा… एक भावना… आणि एक राष्ट्रगीत! भारताच्या विविधतेचा अनोखा संगीतसोहळा
2

Dream Meaning: रात्री पडणारी ‘ही’ स्वप्नं देतात मोठा संकेत? भविष्याबद्दल काय सांगतात, जाणून घ्या!
3

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.