Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

कोल्हापूरात मशाल पेटवून शाळा बचाव शिक्षण हक्क परिषदेत एल्गार राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावर मशाल पेटवून करण्यात आला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 28, 2026 | 07:43 PM

Follow Us

कोल्हापूरात मशाल पेटवून शाळा बचाव शिक्षण हक्क परिषदेत एल्गार राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावर मशाल पेटवून शिक्षण हक्क परिषद संपन्न चंदगड ते कोल्हापूर शिक्षक संघर्ष यात्रेचा समारोप राज्य शासनाने संचमान्यतेनुसार कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलायं..या निर्णयामुळे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावरील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणार आहे..त्यामुळे शासनाच्या शाळा बंद धोरणा विरोधात कोल्हापूरात शिक्षक संघटना आणि महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे..सरकारने मराठी शाळा बंद करण्याचं पाप करू नये अन्यथा त्या विरोधात तीव्र लढा उभारल्याशिवाय राहणार नाही. .

Close

Follow Us:

Web Title: Kolhapur marathi school news no marathi school in the state will be allowed to close

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक
1

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक
2

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Kolhapur News : गाळेधारकांकडे ३५ कोटी थकीत, भाडेवसुलीसाठी मार्ग काढा; महापौरांच्या इस्टेट विभागाला सूचना
3

Kolhapur News : गाळेधारकांकडे ३५ कोटी थकीत, भाडेवसुलीसाठी मार्ग काढा; महापौरांच्या इस्टेट विभागाला सूचना

Sangali News : प्रदुषणामुळे नदीत मृत माशांचा खच; रसायन मिश्रित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात
4

Sangali News : प्रदुषणामुळे नदीत मृत माशांचा खच; रसायन मिश्रित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.