कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे इथं ओढ्यासह वारणा नदीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी मिसळतंय. यावरून आज संतप्त गावकऱ्यांनी आक्रमक होत शरद कारखान्यावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केलायं..शिवाय गावकऱ्यांनी कारखान्यावर दगडफेक केल्याने वातावरण तणावपूर्ण बनलं होतं..अखेर कारखाना प्रशासनाने मळीमिश्रीत पाणी बंद करण्याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं..