लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपरिषद मध्ये राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हातून नगराध्यक्ष पद गेल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे. अहमदपूर नगरपरिषद वर भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. आहमतपूर नगर परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी अजित पवार गट ऐकून 16 जागांवर विजयी झाला असला तरी नगरध्यक्ष मात्र भाजपचा निवडून आला आहे… त्यामुळे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या खातून अहमदपूर नगरपालिका गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र भाजपावर विश्वास ठेवून मला नगरध्यक्ष पदावर नागरिकांनी निवडून दिले आहे. अहमदपूर शहरातील मतदारांचे आभार व्यक्त करत आहमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प स्वप्नील व्हते यांनी केला असून शहराच्या नागरिकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काम करण्याचा निर्धार यावेळी भाजपचे नवनिर्वाचित नगरध्यक्ष स्वप्नील व्हते यांनी केला आहे.