राज्यात काँग्रेसने 3 हजाराहून अधिक जागा लढवल्या.त्यापैकी जवळपास एक हजार उमेदवार निवडून आलेत. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसकडून 120 जागा लढवल्या होत्या.त्यापैकी 70 उमेदवार विजयी झाले आहेतकोल्हापूर जिल्ह्यात महाविकास अघाडीचे जवळपास 90 उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणूक यंत्रणेवर विश्वास नाही.अर्जात खाडाखोड करून अर्ज बाद करण्याची शक्यता आहे..त्यामुळे महापालिकेसाठी अर्ज भरताना उमेदवारांनी प्रत्येक राज्यात काल रविवारी नगरपालिका – नगरपंचायतीचा निकाल लागला..यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळालंय..मात्र या निकालावरून काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधलायं..भाजपकडून राज्यातील नगरपालिका निवडणूका दडपशाही आणि पैशाचा गैरवापर ,यंत्रणेचा गैरवापर करत हायजॅक करण्यात आल्या..नगरपालिकांचा निकाल म्हणजे दडपशाहीचा निकाल असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे.






