Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LATUR : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, अमित देशमुखांनी सांगितला प्लॅन!

लातूर जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीत आघाडीमध्ये सुद्धा बिघाडी झालेली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा, उदगीर आणि रेनापुर येथे काँग्रेस स्वबळावर लढत आहे. तर अहमदपूर आणि औसा येथे महाविकास आघाडी म्हणून स्थ

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 21, 2025 | 12:18 PM
LATUR

LATUR

Follow Us
Follow Us:

 

लातूर जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीत आघाडीमध्ये सुद्धा बिघाडी झालेली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा, उदगीर आणि रेनापुर येथे काँग्रेस स्वबळावर लढत आहे. तर अहमदपूर आणि औसा येथे महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य निवडणुकीला सामोरे जात आहे. आघाडीचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्यात आला असून कार्यकर्त्यांचा रेटा निवडून येणाऱ्यांची क्षमता पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेस नेते तथा आमदार अमित देशमुख यांनी निलंगा येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. दरम्यान निलंगा उदगीर आणि रेनापुर येथे काँग्रेस स्वबळावर लढत असली तरी निवडणूक निकालानंतर आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून पुन्हा एकत्र येण्याचा पर्याय खुला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Latur congress will contest the municipal council and nagar panchayat elections on its own

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • Amit Deshmukh
  • Latur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.