Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 17, 2026 | 08:09 PM

Follow Us

लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे. अनुष्काच्या मृत्यूचा गूढ उकलण्यासाठी आता विशेष तपास पथक म्हणजेच SIT ची स्थापना करण्यात आली आहे. नांदेडच्या डॅशिंग पोलीस अधिकारी अर्चना पाटील या तपासासाठी लातुरात दाखल झाल्या असून, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आता वेगाने पावलं उचलली जात आहेत.लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयाचं लेडीज हॉस्टेल. जिथे काही दिवसांपूर्वी अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीचा मृतदेह संशयास्पद रितीने आढळला होता. पलंगाला टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत अनुष्काचा मृतदेह मिळाला, पण तिच्या कुटुंबीयांनी हा घातपात असल्याचा गंभीर आरोप केला होता. ​या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तपासाची चक्रं फिरवली, या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Latur crime news sit formed to solve the mystery of anushkas death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • crime news
  • Latur

संबंधित बातम्या

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना
1

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना
2

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह
3

Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
4

लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.