Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

लोणी काळभोर गावातील पवार हाइट्स, खोकलाई देवी चौक येथील ‘मे. पवार पान शॉप’वर छापा टाकून ४७,२९७ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 02, 2026 | 02:54 PM
लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:
  • लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड
  • पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
  • ४७ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
कदमवाकवस्ती : लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर व अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्त धडक कारवाई करत लोणी काळभोर गावातील पवार हाइट्स, खोकलाई देवी चौक येथील ‘मे. पवार पान शॉप’वर छापा टाकून ४७,२९७ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संबंधित दुकानात बंदी घातलेले गुटखा व पानमसाला मोठ्या प्रमाणात साठवून त्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुपारी सुमारे २.१५ वाजता संयुक्त पथकाने छापा टाकला. तपासणीदरम्यान दुकानात विविध तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले आढळून आले. पथकाने तात्काळ ४७,२९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दुकानातील गणेश बाळू भंडलकर व निलेश वसंत पवार (दोन्ही रा. लोणी गाव) यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जप्त केलेला माल पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०६ डॉ. राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी बा. औ. शिंदे (गुप्तवार्ता) व सुप्रिया जगताप यांनी सहभाग घेतला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे म्हणाले, भविष्यातही अशाच प्रभावी कारवाया करून कदमवाकवस्ती व लोणी काळभोर हद्दीत अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्र कृषी विभाग ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर ‘कम्फर्ट’ मच्छर अगरबत्तीची विक्री करणाऱ्या दुकानांवर टाकले छापे

Web Title: Police have exposed the black market of gutkha in loni kalbhor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
2

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
3

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
4

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.