Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

वडाळी वनपरिक्षेत्रातील जेवड बिटच्या जंगल परिसरात कामासाठी गेलेल्या काही मजुरांना विहिरीत संशयास्पद स्थितीत एका तरुणाचा मृतदेह दिसून आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 02, 2026 | 03:20 PM
Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

Follow Us
Close
Follow Us:

जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह
छत्री तलाव-हनुमान गढी मार्गावरील घटना
मृताची ओळख पटविण्याचे आवाहन

अमरावती: शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाणे हद्दीतील छत्री तलाव ते हनुमान गढी मार्गावरील जंगल परिसरात असणाऱ्या एका विहिरीत अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ही घटना घातपाताचा संशय निर्माण करणारी आहे.

वडाळी वनपरिक्षेत्रातील जेवड बिटच्या जंगल परिसरात कामासाठी गेलेल्या काही मजुरांना विहिरीत संशयास्पद स्थितीत एका तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याला कळविले. माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, एसीपी संजय खताळे तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अग्निशमनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविणे कठीण झाले आहे. मृतदेह विहिरीतून बाहेर मृत्युचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्व अंगांनी तपास परिसरातील बेपत्ताविकांची माहितीही तपासली जात आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. संबंधितांना काही माहिती असल्यास फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड

लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर व अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्त धडक कारवाई करत लोणी काळभोर गावातील पवार हाइट्स, खोकलाई देवी चौक येथील ‘मे. पवार पान शॉप’वर छापा टाकून ४७,२९७ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

संबंधित दुकानात बंदी घातलेले गुटखा व पानमसाला मोठ्या प्रमाणात साठवून त्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुपारी सुमारे २.१५ वाजता संयुक्त पथकाने छापा टाकला. तपासणीदरम्यान दुकानात विविध तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले आढळून आले. पथकाने तात्काळ ४७,२९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दुकानातील गणेश बाळू भंडलकर व निलेश वसंत पवार (दोन्ही रा. लोणी गाव) यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जप्त केलेला माल पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Web Title: A decomposed body was found in a well in the forest amravati crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Amravati crime
  • Amravati News
  • crime news

संबंधित बातम्या

‘तू कारेगावमध्ये पाणी विक्री करायचे नाही’ पाणी विक्रीचा वाद पेटला; तरुणाची थेट गाडीच पेटवली
1

‘तू कारेगावमध्ये पाणी विक्री करायचे नाही’ पाणी विक्रीचा वाद पेटला; तरुणाची थेट गाडीच पेटवली

Phursungi Murder : तरुणावर कोयत्याने सपासप वार; फुरसुंगीत ऐन गर्दीच्यावेळी खुनाचा थरार
2

Phursungi Murder : तरुणावर कोयत्याने सपासप वार; फुरसुंगीत ऐन गर्दीच्यावेळी खुनाचा थरार

धक्कादायक ! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ बनवले अन् नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकला
3

धक्कादायक ! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ बनवले अन् नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकला

पुण्यात भाजप कार्यकर्ता हत्याकांडातील मोठी अपडेट; ‘या’ कारणामुळेच रमेश रेड्डींना संपवलं
4

पुण्यात भाजप कार्यकर्ता हत्याकांडातील मोठी अपडेट; ‘या’ कारणामुळेच रमेश रेड्डींना संपवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.