आजच्या परिस्थिती नुसार सरकारचे मंत्री पाहणी दौरे करतायेत मात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना त्यातही स्पष्टता नसून खूप कमी प्रमाणात शेतकऱ्यांना मदत देण्यात येतेय ती पुरेशी नसून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी व सरकार आणि विमा कंपन्यानी ठरवलं तर हे होऊ शकतं मात्र सरकारला हे करायचं नाही, व सरकार आर्थिक अडचणीत सापडलंय त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असून ओला दुष्काळ हा सरकारच्या डिकशनरीत नाही असं सरकार सांगतंय मात्र ओला दुष्काळ ही शेतकऱ्यांची भावना आहे त्याप्रमाणे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं असं मत यावेळी आमदार अमित देशमुख यांनी मांडलंय.