Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur News : उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसाचा कालावधी राहिला असून सध्या सर्व पक्षांकडून प्रचाराला वेगाला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 30, 2025 | 06:41 PM

Follow Us

निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसाचा कालावधी राहिला असून सध्या सर्व पक्षांकडून प्रचाराला वेगाला आहे. उदगीर नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसही मोठ्या ताकतीने मैदानात उतरली आहे. उदगीर नगर परिषदेसाठी चौरंगी लढत होत असून काँग्रेस पक्षाकडून प्रचाराला वेग आला आहे. उदगीर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडखेल असा दावा सध्या काँग्रेसच्या वतीने केला जात आहे.नक्कीच उदगीर नगरपालिकेवर काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून येईल आणि लोक निवडून देतील असा दावा काँग्रेस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजुम खादरी यांनी केला आहे.उदगीर नगर परिषदेच्या विकासाचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला असून जनता काँग्रेसलाच मतदान करेल आणि बहुमताने निवडून देईल असा विश्वास यावेळी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अंजुम खादरी यांनी केला आहे… प्रचाराचा आढावा घेत उमेदवारांशी बातचीत केली आहे.

Close

Follow Us:

Web Title: Latur news four way fight for udgirnagar council congress accelerates campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 06:41 PM

Topics:  

  • latest news
  • Marathi News
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Ratnagiri News : नवभारत-नवराष्ट्र वृत्त समुहातर्फे चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव ‘आदर्श जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित
1

Ratnagiri News : नवभारत-नवराष्ट्र वृत्त समुहातर्फे चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव ‘आदर्श जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

Share Market च्या खळबळीत ‘हा’ शेअर बनला रॉकेट! गुंतवणूकदारांची ‘बल्ले बल्ले’, 1 वर्षात दिला तब्बल 265% रिटर्न
2

Share Market च्या खळबळीत ‘हा’ शेअर बनला रॉकेट! गुंतवणूकदारांची ‘बल्ले बल्ले’, 1 वर्षात दिला तब्बल 265% रिटर्न

Satara ZP Election : साताऱ्यात राजकारण तापलं; सभापती निवडणूकीवरुन महायुतीत वाद
3

Satara ZP Election : साताऱ्यात राजकारण तापलं; सभापती निवडणूकीवरुन महायुतीत वाद

Palghar News : इंधन दरवाढीचा मोठा फटका किनारपट्टीवरील मच्छीमारांना
4

Palghar News : इंधन दरवाढीचा मोठा फटका किनारपट्टीवरील मच्छीमारांना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.