Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : नवभारत-नवराष्ट्र वृत्त समुहातर्फे चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव ‘आदर्श जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी जिल्ह्यातील आदर्श व्यक्ती आणि संस्थांच्या सन्मान सोहोळ्यात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्षांचा नवराष्ट्रचे संपादक संजय मलमे यांच्या हस्ते 'आदर्श जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 05, 2026 | 07:45 PM
Ratnagiri News : नवभारत-नवराष्ट्र वृत्त समुहातर्फे चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव ‘आदर्श जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित
Follow Us
Follow Us:

 

चिपळूण : देशातील अग्रगण्य वृत्तसमूह असलेल्या दैनिक ‘नवभारत’ वृत्तसमूहाच्या दैनिक ‘नवराष्ट्र’तर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील आदर्श व्यक्ती आणि संस्थांच्या सन्मान सोहोळ्यात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना नवराष्ट्रचे संपादक संजय मलमे यांच्या हस्ते ‘आदर्श जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल आमदार शेखर निकम, वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह अन्य मान्यवरांनी सुभाषराव चव्हाण यांचे कौतुक केले.

हा सन्मान सोहळा चिपळूण शहरातील हॉटेल अतिथी ग्रँडच्या सभागृहात नुकताच दिमाखदार पार पडला. यावेळी आमदार शेखर निकम, वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव, दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव, प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी गांधी, चिपळूण नगर परिषदेचे आरोग्य सभापती शुभम पिसे, नवराष्ट्रचे सरव्यवस्थापक सचिन फुलपगार आदी उपस्थित होते.

यावेळी चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यक्ती, संस्था यांचा नवभारत-नवराष्ट्र वृत्तपत्र समुहातर्फे सन्मान करण्यात आला.

यावेळी आमदार शेखर निकम यांनी नवराष्ट्र वृत्तपत्राच्या वाटचालीचे कौतुक करतांना नवराष्ट्र सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून व्यक्ती, संस्था यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तसेच चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना आदर्श जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल सुभाषराव चव्हाण यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कौतुक करतांना त्यांच्या वाटचालीचे कौतुक केले.

Malvan News: मालवणच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा; आणखी ३० कोटींचा निधी आणणार – आ. निलेश राणे

तर वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात सामाजिक, सहकार विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी काहीवेळा प्रसिद्धीपासून दूर असतात. या मंडळींना प्रकाशझोतात आणण्याचे काम नवराष्ट्र वृत्तपत्र समुहाने हाती घेतले आहे, याबद्दल नवराष्ट्र या कार्यक्रमाचे यादव यांनी कौतुक केले. चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह काहींनी आपली वाटचाल कशी असावी, याचा आदर्श घालून दिला आहे. सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती कमी होत असली तरी नवराष्ट्र वृत्तपत्रात मंडणगडच्या टोकापासून ते सिंधुदुर्गच्या टोकापर्यंतच्या बातम्या आपल्याला वाचावयास मिळतात. नवराष्ट्र वृत्तपत्र रंगीत पानांचा भरगच्च असलेले वृत्तपत्र आहे. नवराष्ट्रने आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्याचे प्रशांत यादव यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘नवराष्ट्र’ च्या टीमने विशेष मेहनत घेतली. नवराष्ट्रचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रकाश वराडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले, सखी थरवळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

झेडपीत मंगळवारी रंगणार ‘हायव्होल्टेज’ ड्रामा; समिती सदस्य निवडीसाठी राजकीय फिल्डिंग जोरात

Web Title: Ratnagiri news subhash rao the founding president of chiplun nagari was honored with the adarsh jeevan gaurav award by navbharat navrastra news group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.