Bank Manager Suicide: "टार्गेट पूर्ण होऊनही सतत अपमान आणि मानसिक त्रास!" कराडमध्ये इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीतील धक्कादायक खुलाशाने उडाली खळबळ!
Satara Dictrict Bank Election : जावळीच्या राजकारणात ज्ञानदेव रांजणे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोसायटी मतदारसंघातून रांजणे यांनी विठ्ठल गोळे यांचा ३०…
Satara Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विक्रमी ९७.९२ टक्के मतदान झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना महायुतीच्या…
Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत न्यायालयीन निर्णयामुळे उमेदवारांच्या पात्रतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तीन उमेदवारांच्या प्रकरणांनंतर अन्य दहा उमेदवारांबाबतही चर्चा सुरू झाली असून, २१ ऑक्टोबरच्या माघारीपूर्वी…
Satara District Central Cooperative Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२…
बँकेतील विद्यमान अनुभवी संचालकांना पुन्हा संधी द्यायची की काही मतदारसंघांत नवीन चेहऱ्यांना पुढे आणायचे, यावरही पुढील चर्चांमध्ये खल होण्याची शक्यता आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनीही अंतिम निर्णयापूर्वी आणखी चर्चा होणार असल्याचे स्पष्ट…
२५ सप्टेंबर रोजी ६ उमेदवारांचे ७ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. तर २८ सप्टेंबर रोजी १६ उमेदवारांचे १८ अर्ज दाखल झाले. त्यामुळे आतापर्यंत २२ उमेदवारांचे २५ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले…
२६ व २७ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यानंतर २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या…
प्रशासकीय स्तरावर ठराव स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.