लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात मोठा जुगाराचा अड्डा चालत असून त्याच ठिकाणी मद्य विक्री देखील होत असल्यामुळे शेकडो महिलांचे घर उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. घरातील पुरुष मंडळी आलेली कमाई जुगार आणि दारूत घालत असल्याने अनेकांचे संसार मोडखळीस आलेत त्यामुळं देवणी तालुक्यातील जुगार अड्डा व दारू विक्री तात्काळ व कायमस्वरूपी बंद करावी या मागणीसाठी देवणी येथील महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हाधिकाऱ्यांना नेवदन देऊन आपली व्यथा मांडली आहे.