Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माधुरी दीक्षितचा जलपरीच्या वेशात बोल्ड आणि ब्युटीफुल अंदाज, फोटोज होतायेत व्हायरल!

माधुरीचे अनेक चाहते तिच्या सोशल मीडियावर तिच्या फोटोजची वाट पाहत असतात. त्याचदरम्यान माधुरीने आपला बोल्ड आणि ब्युटीफुल फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती जलपरीचा पेहराव परिधान केला आहे. त्यामध्ये ती खूप आकर्षित दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 23, 2024 | 09:44 AM
माधुरी दीक्षितचा जलपरीच्या वेशात बोल्ड आणि ब्युटीफुल अंदाज, फोटोज होतायेत व्हायरल!
Follow Us
Follow Us:

 

आजवर माधुरी दीक्षितने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत राज्य केले आहे. ती अनेकांची चाहती आहे. लहान मुलं त्याच्या डान्स चे तर मोठी माणसं ही तिच्या अभिनयाचे वेडे आहेत. माधुरीने केलेल्या प्रत्येक भूमिका ह्या गाजलेल्या आहेत. तिने अनेक चित्रपटात काम करून ते चित्रपट ब्लॉकब्लस्टर होऊन, ती प्रत्येकाच्या घराघरात पोहचली. माधुरीचे अनेक चाहते तिच्या सोशल मीडियावर तिच्या फोटोजची वाट पाहत असतात. त्याचदरम्यान माधुरीने आपला बोल्ड आणि ब्युटीफुल फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती जलपरीचा पेहराव परिधान केला आहे. त्यामध्ये ती खूप आकर्षित दिसत आहे.

 

बॉलीवूड स्टार माधुरी दीक्षित, जी सध्या डान्स रिॲलिटी शो ‘डान्स दीवाने सीझन 4’ मध्ये जज म्हणून दिसली आहे, तिने तिच्या नव्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये शोच्या अंतिम फेरीला हा अप्रतिम ड्रेस परिधान केला आहे .

 

बॉलीवूड स्टार माधुरी दीक्षित तिच्या नव्या फोटोंमध्ये खूप आकर्षित दिसत आहे, जिथे तिने लिलाक फ्लोर-लांबीचा ड्रेस परिधान केला आहे.

 

त्या पोस्टमध्ये, माधुरीने डान्स रिॲलिटी शो, डान्स दिवाने 4 च्या आगामी फिनालेबद्दल सांगितले असून ती या शो ची जज म्हणून सध्या दिसत आहे

 

माधुरीने या पोस्टला कॅप्शन दिले आहे, “तुमच्यासाठी खूप काहीतरी छान घेऊन येत आहे

 

चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली असून ‘प्रिन्सेस वाईब्स’ असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Madhuri dixits bold and beautiful look in mermaid costume photos are going viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2024 | 05:42 PM

Topics:  

  • Bold Look
  • entertainment
  • madhuri dixit

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.