वाल्मिक जेलमधून फोनवर बोलतो की नाही? याची सखोल चौकशी करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा मनोज जरांगे यांनी फडणवीस आणि अजित पवारांना दिला आहे. वाल्मिक कराड जेलमधून फोन करत असेल तर त्याला त्या जेलमधून बदलून हे प्रकरण तातडीने फाशीच्या शिक्षेच्या सुनावणीकडे जाऊ द्या, अशी मागणीही जरांगे यांनी केली आहे. वाल्मिक लोकांना जेलमधून फोन करतो, हा राज्यातला शॉकिंग विषय आहे. वाल्मिक कराड हा दहशतवाद्यांपेक्षाही घातक असल्याचे सांगत वाल्मिकने जेलमधून फोन केल्यास पुन्हा मर्डर पडतील याला फडणवीस जबाबदार असतील, असा इशारा देखील जरांगे यांनी फडणवीस आणि अजित पवारांना दिलाय. वाल्मिकच्या मालकाला मंत्रिपद देऊन बीड जिल्ह्याला रक्तपाताकडे न्यायचं आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.