नागरिक समोर उपस्थित असताना गाड्या उचलल्या जातात गाड्या सोडवण्यासाठी आलेल्या नागरिकांना कोणतेही सहकार्य केले जात नाही तसेच अरेरावीची भाषा पोलिसांकडून होत आहे याकरिता महिलांनी आपला आक्रोश यावेळी व्यक्त केला. तसेच यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी देखील येथे उपस्थित होते. या संपूर्ण घटनेनंतर वाहतूक पोलीस अधिकारी महेश शेट्टे यांनी या ठिकाणी येऊन नागरिकांची समजूत काढली तसेच वाहतूक पोलिसांना नियम समजावून सांगितले.