मी कार्यकर्ता या सदरात भाजपचे छत्रपती संभाजीनगर मधील कार्यकर्ते दीपक ढाकणे यांच्याशी साधलेला हा सवांद गोपीनाथ मुंडे यांच्या सभा ऐकुन भारावून जायचो झाडावर बसून त्यांच्या सभा पाहिल्या आणि त्यातूनच पुढे राजकारणात येण्याचे ठरवले पुढे भाजपच्या वेगवेगळ्या विंग्स मधून काम करत राजकारणाला सुरुवात केली असे ढाकणे सांगतात.