मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या घोडबंदर बस डेपोत सुमारे १० घंटागाड्या अनेक वर्षांपासून वापराविना उभ्या असल्याचा आरोप आहे. या वाहनांवर परिवहन मंत्री तथा आमदार प्रताप सरनाईक यांच्या विशेष निधीतून खरेदी केल्याचे नमूद असल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांच्या पैशातून खरेदी केलेली वाहने वापराअभावी खराब होत असतील, तर त्याची जबाबदारी कोणाची? महापालिका ही वाहने कधी वापरणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.