जातीपातीचे राजकारण न करता विकासाचे राजकारण करण्यावर सुरवाती पासूनच आपला रोख राहिला असल्याचे सावे यांनी सांगितले. भाजप संभाजीनगरचा अध्यक्ष झाल्यानंतर भाजपचा शहरात प्रसार करण्यासाठी मेहनत घ्यायला सुरवात केली आज भाजपने शहरात चांगलेच पाय रोवले असल्याचे अतुल सावे सांगतात.
प्रमोद महाजन हे शिस्तबद्व आणि कडक स्वभावाचे नेते होते त्यांच्या शिस्तीमुळेच आम्ही एवढी मोठी संघटना शहरात बांधू शकलो असे सावे सांगतात. आमदार आणि मंत्री पदाच्या काळात केलेल्या कामामुळे जनता पुन्हा आपल्याला निवडून देईल असा विश्वास अतुल सावे यांनी व्यक्त केला त्यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्रचे प्रतिनिधी राम बुधवत यांनी.