पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून १०० पेक्षा जास्त अपराध झाले होते. त्याला दंड म्हणून जनतेने भाजपला आशीर्वाद दिला अशी प्रतिक्रिया भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.