Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai : ‘रामाच्या नावावर भ्रष्टाचार?’ अयोध्या प्रकरणाच्या निषेधार्थ भाईंदरमध्ये शिवसैनिकांचा एल्गार

अयोध्येतील राम मंदिर चोरीप्रकरणाच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भाईंदर पूर्व येथील प्रभू श्रीराम मंदिरात शिवसैनिकांच्या वतीने श्रीराम रक्षा स्तोत्राचे सामूहिक पठण आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 07, 2026 | 03:32 PM

Follow Us

अयोध्येतील राम मंदिर चोरीप्रकरणाच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भाईंदर पूर्व येथील प्रभू श्रीराम मंदिरात शिवसैनिकांच्या वतीने श्रीराम रक्षा स्तोत्राचे सामूहिक पठण आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी तसेच जनतेच्या पैशाची होणारी कथित लूट थांबवावी, यासाठी प्रार्थना केली. राम मंदिराशी संबंधित प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. राम भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या कोणत्याही प्रकाराला सहन केले जाणार नाही, असा इशारा देत शिवसैनिकांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

Follow Us:

Web Title: Mumbai corruption in the name of ram shiv sainiks stage a massive protest in bhayandar against the ayodhya issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • ayodhya
  • ram mandir
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’
2

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल
3

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.