राज्याच्या राजकारणाला पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. दरम्यान या सगळ्यावर राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत परिस्थिती स्पष्ट केली आहे. विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. भुजबळांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली ते जाणून घेऊयात.