राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पिंपरी-चिंचवडने प्रथम क्रमांक पटकावत सलग तिसऱ्यांदा राज्यात अव्वल येण्याची 'हॅट्ट्रिक' साधली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळातील मान्यवरांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा पार पडणार आहे.
शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत छत्रपती संभाजीनगरमध्ये भूमिका स्पष्ट केली. तसेच महापौर पदाबाबत देखील स्पष्ट सांगितले.
Sunetra Pawar Oath Taking: आताच्या घडामोडींनुसार सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या कोअर टीमने अत्यंत घाईने घेतल्याचे समजते.
Sunetra Pawar on RSS : खासदार सुनेत्रा पवार या आरएसएसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावरुन जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
समाजप्रबोधन आणि अध्यात्माच्या जोडीने समाजाला ज्ञानामृत देणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शुभाशिर्वादाने काम सिद्धीस जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूकीसाठी पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत घोषणा केली. मात्र तरीही बारामती जागेबाबत सस्पेंन्स कायम आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha elections 2024) सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. नेत्यांचे पक्षांतर देखील वाढले असून विलोधक व सत्ताधारी आपापली तयारी जोमाने करत आहेत. दरम्यान, राज्यामध्ये देखील लोकसभा निवडणूकीचे…